कुडाळ (ता. जावळी) - येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीने गुलालाची उधळण करून सत्ता स्थापन केल्याचा आनंदाेत्सव साजरा केला. या ठिकाणी दाेन्ही गटांनी एकत्रित येऊन सरपंचपदाच्या उमेदवाराची निवड केली आहे. <br />(महेश बारटक्के, कुडाळ, ता. जावळी, जि. सातारा)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.